मंडळाच्या समाजोपयोगी कार्यक्रमासाठी आर्थिक मदतीचे आवाहन :

Donate Online

आपणा सर्वांच्या मदतीने विविध कार्यक्रम आम्ही दरवर्षी सादर करीत आलो आहोत. मंडळाचे कार्यालय व ४ मजली वसतिगृह आपल्या मदतीमुळेच शक्य झाले आहे. याशिवाय विविध योजना मंडळाच्या विचाराधिन आहेत. आपल्या आर्थिक मदतीचा सर्व कार्यक्रमाना तसेच पुढील योजनांना फायदा होईल.

Click Following button to Donate to Bhratrumandal Pune

NOTE: All donations are eligible for Income Tax exemption under section 80G. Receipt will be issued along-with 80G certificate.