* वधू-वर मेळावा - 11-Nov-2017.         * वधू-वर सूची भ्रातृमंडळ कार्यालयात 1-Nov पासून उपलब्ध असेल.

Events in 2015-16

वधू-वर मेळावा २०१६vadhu-var

Date: 26-Nov-2016 (शनिवार)
Time: 9:00 AM - 5:00 PM
Venue: गणेश कलाक्रीडा मंच, स्वारगेट, पुणे

वधू-वर सूची, भ्रातृमंडळ कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहे.मेळाव्याला येताना, खालील गोष्टींची नोंद घ्यावी:
1. If Candidate is attending, He/She MUST register at registration desk & get the seat number
2. Melawa will start at 9:00 AM Sharp
3. If there is some correction to be done in Suchi, then visit the correction desk

4. Food Stalls will be available to enjoy the Khandeshi Food.
5. There is a shortage of parking space at Ganesh Kala Krida manch. To avoid traffic congestion, we request you to make use of public transport, cab services (Ola, Uber etc). This will help all.

6. If you have registered Online, then Login Here and take printout of your biodata. This is not mandatory but it is for your convenience.

वधू-वर सूची:
वधू-वर सूची २०१६ : Existing Users : Login Here

वधू-वर सूची, भ्रातृमंडळ कार्यालयात विक्री साठी उपलब्ध आहे, २६-नोव्हेंबर ला मेळाव्याच्या ठिकाणी सुद्धा सूची विकत घेता येईल.
वधू सूची देणगी मूल्य: Rs 250 /-
वर सूची देणगी मूल्य: Rs 250 /-

खाद्य मेळावा

Date: 20-Dec-2015
Time: 05:00 PM - 10:00 PM
Venue: म्हातोबा बालवडकर प्रशाला, स्टेटबँक बालेवाडी शाखेसमोर, बालेवाडी पुणेBlood Donation CampBlood Donation

Date: 25 October 2015
Time: 9 AM to 1 PM
Venue: भ्रातृमंडळ पुणे, वारजे

Blood Donation यशस्वीरित्या पार पडले. या वर्षी 100+ Bottles रक्त दान करण्यात आले. This was the largest collection we made, since we started the blood donation at BHratrumandal Pune
8GB Pen Drive was given to all the donars as token of appreciation. Also, the donars enjoed the taste of वांग्याची भाजी.

Blood bank: Sasoon Hospital, Pune.

पुनर्विवाहेच्छूक वधू-वर परिचय मेळावा vadhu-var

Date: 26 April 2015
Time: Starts at 10AM
Venue: Bhratrumandal, Warje, Pune


भ्रातृमंडळ पुणे दरवर्षी वधू-वर मेळाव्याचे आयोजन यशस्वीरित्या करित आहे. तथापि समाजामध्ये घटस्फोट, नैसर्गिक, दुर्दैवी व अवेळी मृत्यू या कारणांमुळे बरीचे कुटुंबे विस्कळीत होतात. समाजात विधवा, विधुर, घटस्फोटीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नैसर्गिक कारणांमुळे होणारे मृत्यू व घटस्फोटांचे प्रमाण दोन टक्के असले तरी इतर कारणांमुळे होणारे प्रमाण दहा टक्के आहे. ह्या सर्वांचे सहजीवन परत फुलावे व त्यांच्या जीवनात नवीन दिशा मिळावी म्हणून त्यांना एकत्र येण्यासाठी काहीतरी व्यासपीठ असावे ह्या उद्देशाने हा मेळावा भ्रातृमंडळ आयोजित करते.

ह्यावर्षी हा मेळावा २६ एप्रिल २०१५ रोजी सकाळी १० वाजता, भ्रातृमंडळ पुणे कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे.

स. १० : समुपदेशन
स. ११ : परिचय
दु. १२.३० : भोजन