Important Points
Online Vadhu-Var Suchi & Registration will be available throughout the year.
नोंदणी शुल्क : नाही
कोणत्याही वधू-वर उमेदवाराला, त्यांच्या सोयीनुसार वर्षातून कधीही नोंदणी करता येईल. नोंदणीची कोणतीच अंतिम तारीख नसेल.
उमेदवाराचे प्रोफाइल Verify झाल्यावर, ऑनलाइन वधू-वर सूची मध्ये लगेच प्रकाशित होतील.
ऑनलाइन वधू-वर सूची , उमेदवारांच्या अकाऊंट मध्ये, वर्षभर उपलब्ध असेल.
प्रत्येक उमेदवाराला ६ अंकी BMPID (Bhratrumandal Pune ID) देण्यात येईल. सूची पुस्तिकेमधे सुद्धा हाच BMPID उमेदवाराच्या नावसमोर असेल व कायम संदर्भ म्हणून राहील.
लग्न ठरल्यास, अकाऊंट कधीही निष्क्रिय करता येईल अन्यथा पुढील वर्षी सुद्धा तेच अकाऊंट तुमच्या सूचनेनुसार सुरू ठेवण्यात येईल.